नागराज !

गणाच्या गण नायका
आधी वंदू तुज नागेशा
तू  भुजंग ,आदी शेषा
नाग अधीपती देश्या

शिव राम कृष्ण रक्षक
बुद्ध  महावीर  लक्ष्मण
तू अवतार , पालनहार
तू तक्षक भारत रक्षक

तू गणाधीश ,गणपती
नागराज तू कुलपती
शंकर प्रिय कंठ मती
सर्व पितरा  महिमती

तू सर्ववर्ण भू पती
जल नभ व्यापती
राज्य तुझे वृक्ष वेली
धरा मस्तकी विसावली

नाग मंदार नाग वासुकी
पंच नाग पृथ्वीपती
भीमातीरी तुझे तेज
विजय स्तंभ सांगती

नेटिविस्ट डी डी राऊत ,
संयोजक
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट )
नेटिव्ह रिपाई , देश के सिपाही !
#नागराज
 कल्याण  ११ एप्रिल , २०१९ महात्मा फुले जयंती  
 

Comments

Popular posts from this blog