नेटिविस्ट बाबासाहेब आंबेडकर !
तुम्ही त्यांना विश्व सूर्य ,
ज्ञान सूर्य म्हणा
आम्ही म्हणतो
नेटिव्ह , नेटिविस्ट !
तुम्ही त्यांना मसीहा
भाग्य विधाता म्हणा
आम्ही म्हणतो
मूल भारतीय !
तुम्ही त्यांना बोधिसत्त्व म्हणा
आम्ही मानतो घटनाकार
हिंदू कोड बिल जनक
नवं हिंदूंचे नवं मानक !
तुम्ही त्यांना महामानव म्हणा
आम्ही मानतो बाबा
आमचा माणूस
आमचा पिता !
त्यांनी गांधीना म्हटले
मला नाही माय भूमी देश
आम्ही म्हणालो
तुम्ही आदिवासी !
त्यांनी शेवटी संकपिला
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
आम्ही जोड दिली नेटिविस्ट
देश झाला आपुला !
संजोजक :
नेटिविस्ट डी डी राऊत .
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट )
Comments
Post a Comment