जाहीर निवेदन : पब्लिक नोटीस !
कल्याण ( महाराष्ट्र ) दिनांक : शनिवार ६ एप्रिल , २०१९
भारतीय बौद्ध , हिंदू शालिवाहन शक
गुढीपाडवा चित्र शुद्ध १ शके १९४१
या जाहीर निवेदन , पब्लिक नोटीस द्वारे भारतातील सर्व मूलभारतीया ना कळविण्यात येते कि दिनांक १४ एप्रिल , २०१९ रोजी कल्याण , महाराष्ट्र राज्य येथे ठीक ११ वाजता खालील ठिकाणी सार्वजनिक बैठक आयोजित केली आहे .
स्थळ : नेटिविस्ट डी डी राऊत ,
याचे निवास स्थान :
३०२ सी विंग , ओम श्री कृपा कॉ-ऑप हौसिंग सोसायटी ,
राम बाग, लेन ४ चे शेवटी , कल्याण ( पश्चिम)
महाराष्ट्र - ४२१३०१
विषय :
१ ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे मूलभारतीय विचारावर पुनर्निर्माण व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) या नावाने निवळणूक आयोग कडे नोंदणी .
२ ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) ची नोंदणी पर्यंत अस्थायी राष्ट्रीय कार्यकारणी निवड.
३ ) पार्टी मुख्यालय , प्रदेश कार्यालय जागा ठरविणे
४ ) पार्टी ध्वज, रंग , आकार , चिन्ह ठरविणे
५ ) मॉडेल पक्ष संविधानास मान्यता देणे
६ ) संघटकास पक्ष नोंदणी , सदस्य नोंदणी आदी सर्व बाबीची परवानगी देणे . बँकेचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) खाते उघडून चालविण्यास परवानगी देणे .
७ ) कामा संबंधीत अन्य वेळेवर आलेले विषय .
इच्छुकांनी आपला मोबा नंबर , नाव , ठिकाण नेटिविस्ट डी डी राऊत यास मेसेज करावा . फेस बुक वर वाल वर लिहावा किंवा मेसेज मध्ये कळवावे .
संयोजक
नेटिविस्ट डी डी राऊत ,
अध्यक्ष
नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
मोबा : ९८३३१९२९४४
प्रत ; फेसबुक , व्हाट्सअप , स्थानीय वार्ताहर संघ , न्यु पेपर्स .

Comments
Post a Comment