रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) हा पक्ष महार - धरर्मांतरित बौद्ध यांचा आहे या भ्रमात कोणी राहू नये !
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) हा पक्ष महार अथवा धर्मांतरित अल्प संख्यांक बौद्ध यांचा आहे अथवा तो तथाकथित बौद्ध - महारांनी स्थापित केलेला गट आहे असे कोणी समजू नये , हा एक स्वतंत्र पक्ष आहे , गट नाही ! मात्र बौद्ध - महारात जे समजदार आहेत , बुद्धीने वंचित नाहीत ते सहज समजू शकतात कि हा पक्ष १२५ कोटी गैर ब्राह्मण , मूलभारतीया लोकांसाठी आहे . यात ब्राह्मण धर्म सोडून इतर सर्व धर्मची लोक येतात केवळ बौद्ध नाहीत . असा विचार या पूर्वी च्या आंबेडकरी गट तटा नि कधीही ठेवला नाही .
आम्ही ब्राह्मण भगावो म्हणतो .
आम्ही हिंदू धर्म आणि ब्राह्मण धर्म वेग्वेगडे आहेत म्हणतो .
आम्ही जनयु छोडो , भारत जोडो म्हणतो .
आम्ही ३ टक्के विदेशी ब्राह्मण विरुद्ध ९७ टक्के नेटिव्ह म्हणतो
आम्ही नमस्कार , जय हिंद , जय नेटिव्ह म्हणतो !
या पक्षाचा अध्यक्ष कोणीही गैर ब्राह्मण मूलभारतीय होऊ शकतो . हा पक्ष नेटीव्हीसम , नेटिव्ह हिंदुत्व ,नेटिव्ह रुल आणि नेटिव्ह नेशन या चार सूत्री वर अवलंबून असून नेटिविस्ट हा केंद्र बिंदू आहे .
आम्ही विदेशी ब्राह्मण गेल्यास आरक्षणाची गरज नाही म्हणतो आम्ही जात , वर्ण मानत नाही कारण तो हिंदूत नाही तो हिंदू , हिंदुस्थान शत्रू विदेशी ब्राह्मण धर्मात आहे .
असा स्पस्ट विचार गटातटाच्या पूर्वीच्या आरपीआय मध्ये होता का ? मुळीच नाही !
नेटिविस्ट असाल तर , गैर ब्राह्मण असाल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( नेटिविस्ट ) मध्ये या , केंद्रीय कार्यकारणी , प्रदेश कार्यकारणी मध्ये या अन्यथा नको . हा विचाराचा पक्ष आहे , व्यक्ती वादी , व्यक्ती पूजक नाही .
नेटिविस्ट डी डी राऊत , असला काय , नसला काय काही फरक पडत नाही मात्र नेटीव्हीसम , मूळभारतीय विचार राहिलाच पाहिजे त्या शिवाय या देश्यातून विदेशी ब्राह्मण अधर्म , जात , वर्ण , गुलामी जाणार नाही . खरे नेटिविस्ट असाल तर तुम्ही पुढे या या पक्षाचे अध्यक्ष पद स्वीकार , मी तुमचे स्वागत करतो , देशाला नेतृत्व द्या . भीम मोहाला आणि वंचित गल्ली साठी हा पक्ष काढलेला नाही तो देशासाठी , वैश्विक नेटीव्हीसम साठी आहे !
नेटिविस्ट डी डी राऊत

Comments